HOME

Basic English With marathi


    या जगामध्ये खूप भाषा बोलल्या जातात.पण सगळीकडे ENGLISH लाच का बर     महत्व दिले असेल ? 

    असे काय आहे इंग्लिश मध्ये कि हि भाषा पूर्ण जगावर राज्य करत  आहे. 

    मग आपण पण या सोबत राहिले पाहिजेल ! 

     म्हणजेच आपल्याला पण English वर Command असणे गरजेचे  आहेच ना.

     जशी कि मराठी,हिंदी,कन्नड,तेलगु इ. ह्या भाषा आहेत तशीच   इंग्लिश पण एक भाषाच आहे. 

मग जर आपण मराठी,हिंदी,कन्नड,तेलगु इ. भाषा बोलू शकतो, लिहू शकतो मग इंग्लिश का नाही? 

 कोणत्या हि भाषेचे मूळ हि तिचे मुळाक्षरे असतात. 

मुळाक्षरे यालाच इंग्लिश मध्ये Alphabets असे म्हणता. 


   * English मध्ये एकूण २६ मुळाक्षरे आहेत. या मध्ये 

1. CAPITAL Alphabets     

2. SMALL Alphabets 

असे दोन प्रकार आहेत. 

  •  CAPITAL ALPHABETS :-

 
Capital Alphabets

  • SMALL ALPHABETS :-


 

     मुळाक्षरा मध्ये  ५ स्वर  व  २१ व्यंजन आहेत.

* स्वर:-

* व्यंजन:-

वाक्य (Sentence):-  शब्दांचा समूह म्हणजे वाक्य होय.(Collection of words in meaningful manner called as Sentence.)

    वाक्यांना इंग्लिश मध्ये Sentence असे म्हटले जाते.  वाक्य (Sentence) हे अर्थ पूर्ण असणे गरजेचे आहे.   

 अर्थ पूर्ण वाक्य म्हणजे त्या वाक्यातून समोरच्या व्यक्तीला  वाचताना किंवा लिहिताना बोध होणे गरजेचे असते.


Meaning less sentence
Ex :- Boy ram a is.

Meaning full sentence
Ex :- Ram is a boy.